मसुरे | झुंजार पेडणेकर : एस.एस.पी.एम. लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे आणि बागवे समाज सेवा संघ मसुरे यांच्या संयुक्त विद्यमाने ९ मे रोजी श्री देवी माउली मंदिर मसुरे देऊळवाडा येथे सकाळी १०:०० ते दुपारी ०२:०० या वेळेत
मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी हृदयरोग तपासणी, युरोलॉजी तपासणी, जनरल सर्जरी
कर्करोग तपासणी, प्रसुतीशास्त्र आणि स्त्रीरोग तपासणी,
इ.सी.जी., बी.एस.एल.
नेत्र तपासणी, बोन डीसीज, नेत्र तपासणी, अस्थीरोग तपासणी, नेफ्रोलॉजी तपासणी,
दंतरोग चिकित्सा आदी तपासण्या होणार आहेत.
लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.