कणकवलीसह आजूबाजूच्या परिसरात रिमझिम पाऊस.!

Drizzle in surrounding areas including Kankavli.!

कणकवली : मागील दोन – तीन महिने कडक्याचा उन्हाने करपून निघालेली भूमी आज थंड झलाई आहे. हवामान खात्यानं जरी ११ मे २०२३ ला पावसाची शक्यता वर्तवली असली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यत व कणकवली तालुक्यासह अन्य काही ठिकणी कालपासून पावसाचे ढगाळ वातावरण होते. तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला देखील. मंगळवारी सकाळी काही ठिकाणी रिमझिम बरसात होऊ लागली आहे.