बेस्ट अबॅकस इन्स्टिट्युट इन महाराष्ट्र पुरस्कार प्राप्त संस्था
आपली मुल गणित विषयात अग्रगण्य आणि तल्लख करण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग : महाराष्ट्रातील अग्रगण्य तसेच बेस्ट अबॅकस इन्स्टिट्युट इन महाराष्ट्र या पुरस्काराने सन्मानित झालेली सक्सेस अबॅकस ही संस्था प्रथमच आपल्या सिंधुदुर्गात आली आहे.सातारा येथील नामवंत सक्सेस अबॅकस ही संस्था गेली 9 वर्षे अबॅकस या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे.याचेच एक छोटेसे उदाहरण म्हणजे सक्सेस अबॅकस मधून ऑनलाईन च्या माध्यमातून शिकलेला हर्षवर्धन देशमुख. या विद्यार्थ्याने 30 सेकंदामध्ये 100% अचूकतेने दुहेरी संख्येचे पाढे बोलून वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे.तुम्हालाही तुमची मुलं गणित विषयात अग्रगण्य आणि तल्लख करावयाची असतील तर आजच संपर्क करा.
अधिक माहिती साठी पुढील क्रमांकावर संपर्क करा – 8888007997














