बोअरवेल क्षेत्रातील विश्वसनीय आणि खात्रीशीर नाव…
💦श्रीराम बोअरवेल सावंतवाडी💦
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच
✅अडचणीच्या ठिकाणी ३०० फूट लांब बाहेर गाडी उभी करून मोठे होल ६”(इंच)बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करून मिळेल.
✅आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक मशिनद्वारे १५०० फुटापर्यंत बोअरवेल व विहिरीचा पॉईंट सर्व्हे करून मिळेल
✅आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉइंटला पर डे(प्रत्येक दिवशी) ५ हजार लिटर पाणी हमखास…
✅ग्राहकांनी आमच्याकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास व पाणी न लागल्यास नियम व अटीनुसार १०० टक्के रक्कम ९० दिवसांनी परत केली जाईल.
✅बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २४ महिने पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २४ महिने बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट दिले जाईल किंवा त्याबदल्यात दुसरी बोअरवेल खुदाई करून मिळेल.
✅आमच्याकडे पंपसेटला २ वर्ष(२४महिने) गॅरंटी दिली जाते व १ वर्ष फ्री सर्व्हिस दिली जाते व त्यानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो.तसेच पसंपसेट २ वर्षांपर्यंत खराब झालेला दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटिंग करून दिला जाईल व फक्त सर्व्हिस चार्ज १०००/-रुपये घेतला जाईल
✅आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा सबमर्सिबल ओपणवेल पंप,डोमेस्टिक पंपसेट जुना घेऊन नवीन सिल्व्हर व ksb पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह बदलून दिला जाईल.(नियम व अटी लागू).
✅आमच्याकडून फिटिंग करून घेतलेला पंपसेट एका वर्षात अडकल्यास पंपसेट काढून तसेच पूर्ण बोअरवेल साफ (फ्लशिंग)करून मिळेल.
✅कोणत्याही कंपनीचा ४”/६” सबमर्सिबल पंपसेट,डोमेस्टिक पंप,ओपनवेल पंपसेट जुना घेऊन पंपसेट योग्य दरात २ वर्षे नवीन पंपसेट घेऊन जा.(नियम व अटी लागू)
✅तसेच आमच्याकडे कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तसेच पाण्याच्या पातळीची पाहणी करून मिळेल.
✅७०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त ३०००/ रुपयांत पाहणी करून देऊ.
✅जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी बाहेर उभी करून बोअरवेल साफ करून मिळेल.तसेच हवे असल्यास खोली वाढवून मिळेल.अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळतील.
संपर्क :
📲9420293799
📲7588570587
📲7786898659
📲7774851004
📲9422874647