शिवराज्य ब्रिगेड सिंधुदूर्ग जिल्हा कार्याध्यक्षपदी चंद्रशेखर राणे..!

Google search engine
Google search engine

कणकवली I संतोष राऊळ : शिवराज्य ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्षप्रमुखपदी कणकवली येथील चंद्रशेखर रामचंद्र राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.शिवराज्य ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुनिल पारकर यांनी यावेळी चंद्रशेखर राणे यांना नियुक्ती पत्र देत शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी जि. प.सभापती संदेश पटेल, भूषण परुळेकर, सुनिल हरमलकर, दिपक राऊत, बाळू पारकर, भाई पावसकर उपस्थित होते.

Shivrajya Brigade Sindhudurg District Working President Chandrasekhar Rane..!

सामाजिक क्षेत्रात वेळ, श्रम, पैसा, बुद्धी, कौशल्य देवून सातत्याने अग्रेसर राहून काम करत असतात. आपण केलेल्या कार्याची दखल घेत आपल्याला हेच काम व्यापक रितीने करण्याची संधी मिळावी तसेच आपल्या माध्यमातून संघटन अधिक अधिक मजबूत व्हावे, यासठी आपली शिवराज्य ब्रिगेड जिल्हाकार्याध्यक्ष प्रमुख पदी सर्वानुमते नियुक्ती करण्यात येत आहे.असे पत्र यावेळी शेखर राणे यांना देण्यात आले.