लांजा | प्रतिनिधी : लांजा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला बसला दुसरा हादरा
शिवसेनेचे माजी शहर प्रमुख गुरुप्रसाद देसाई आणि आमदार राजन साळवी यांचे खंदे समर्थक, माजी जि प. सदस्य गणेश लाखण शिवसेना शिंदे गटात
काही महिन्यांपूर्वी नगराध्यक्षांसह पाच नगरसेवकांनी केला होता शिंदे गटात प्रवेश
त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला हा दुसरा झटका
पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला जाहीर प्रवेश