Devrukh- Sakharpa road near Wanjole Travels Palti
अनेकजण जखमी
सोमवारी मध्यरात्री झाला अपघात
गंभीर 19 जखमींना रत्नागिरीत तर किरकोळ जखमींना देवरूख व साखरपा येथे उपचारासाठी केले दाखल
सिंधुदुर्गमधील देवगडहून मुंबईच्या दिशेने जात होती ट्रँव्हल्स
अपघातस्थळी 108 चार रुग्णवाहिका तातडीने दाखल.