आज माघी गणेशोत्सवाचे निमित्त मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग नितेश राणे यांनी कणकवली देवगड या दोन तालुक्यांमध्ये फिरून माघी गणेशोत्सवानिमित्त स्थापन करण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव व मंदिरात सुरू असलेल्या उत्सवानिमित्त गणेशाचे दर्शन घेतले.
तेथील ट्रस्टीनी त्यांचा सत्कार केला. सर्व जनता सुखी होवो व या जनतेची आपल्या हातून सेवा घडो अशी प्रार्थना नामदार नितेश राणे यांनी गणेश चरणी केली.