लांजा( प्रतिनिधी )कोकण मराठी साहित्य परिषद शाखा लांजा व पंचायत समिती शिक्षण विभाग लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय मराठी कथालेखन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्पर्धेचा निकाल पुढीप्रमाणे –
प्राथमिक गट:* प्रथम श्लोक प्रवीण गुरव, जि. प. प्राथ. शाळा वनगुळे नं. १ , द्वितीय अदिती अमोल जाधव ज. गं. पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे, तृतीय स्वस्ती रमेश मांडवकर सेंट ॲने विद्यानिकेतन, उत्तेजनार्थ निधी संजय ठिक,जि. प. प्राथ. शाळा जावडे नं. १, उत्तेजनार्थ तनिष्का विकास गुरव जि. प. प्राथ. शाळा वनगुळे नं. १
माध्यमिक गट: प्रथम अभय विजय कुष्टे न्यू इंग्लिश स्कूल लांजा, द्वितीय शमिका गिरीश आठले न्या . वै. वि. आठले विद्यामंदिर शिपोशी, तृतीय समृद्धी दिगंबर साळसकर श्रीराम विद्यालय वेरवली, उत्तेजनार्थ जान्हवी संदीप नारकर रा. सी. बेर्डे विद्यालय सापुचेतळे, उत्तेजनार्थ समीक्षा अरविंद नामये श्रीराम विद्यालय वेरवली
महाविद्यालयीन गट: प्रथम श्रुती प्रकाश गोसावी विद्यादीप इंग्लिश स्कूल लांजा , द्वितीय साहिल सदानंद कालकर रा. सी. बेर्डे विद्यालय, सापुचेतळे, तृतीय रेश्मा प्रकाश नामये विद्यादीप ज्युनिअर कॉलेज लांजा, उत्तेजनार्थ पूजा लहू पवार रा. सी. बेर्डे विद्यालय, सापुचेतळे,, उत्तेजनार्थ सानिका सुनिल कांबळे विद्यादीप ज्युनिअर कॉलेज लांजा यांनी यश मिळवले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे कोमसाप लांजा शाखेचे अध्यक्ष रामचंद्र जाधव, गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग यांनी अभिनंदन केले. स्पर्धेचे परीक्षण प्रा. प्रदीप कदम, दिलीप चव्हाण, सविता माळी, उमेश यादव, रवींद्र जायगडे यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा लांजाचे अध्यक्ष रामचंद्र जाधव, उपाध्यक्ष डॉ. माया तिरमारे, कार्यवाह प्रकाश हर्चेकर, सहकार्यवाह भीमराव खोत, कोषाध्यक्ष शहाजीराव देशमुख, जिल्हा प्रतिनिधी बाळू नागरगोजे, युवाशक्ती विभाग प्रमुख प्रवीण कांबळे, महिला विभाग प्रमुख सविता पाटील, जनसंपर्क प्रमुख दत्तात्रय देसाई, प्रसिद्धी प्रमुख संदेश कांबळे, कार्यकारिणी सदस्य रिया लिंगायत, मनीषा पाटील, सुधाकर कांबळे, प्रभाकर गवाणकर, नारायण कदम, काशिराम जाधव, सुलभा पोकळेकर, नसीमा मुलाणी, रामचंद्र लांजेकर, पं.स. शिक्षण विभाग विषय तज्ञ श्री. हर्षे आदींनी मेहनत घेतली.