वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या कॅम्प येथील खाशाबा जाधव या अद्यावत अशा व्यायामशाळेचा लोकार्पण समारंभ माजी शालेय शिक्षण मंत्री तथा विद्यमान आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. यावेळी वेंगुर्ला नगरपरिषद चे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, माजी नगराध्यक्ष राजन गिरप, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, वेंगुर्ला भाजपा तालुकाध्यक्ष माजी नगरसेवक सुहास गवंडळकर, उमेश येरम, पिंटू गावडे, प्रशांत आपटे आणि अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
Home कोंकण बातम्या वेंगुर्ला न.प.च्या अद्यावत व्यायामशाळेचा आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते झालं लोकार्पण