Breaking News: Karnataka mango sold under the name of ‘Ratnagiri Hapus’ has been caught by gardeners
रत्नागिरी – कर्नाटक मधील आंबा हापूस च्या नावाखाली विक्रीला स्थानिक अंबाबागातदारांचा विरोध
रत्नागिरी मधील आंबा बागायतदार रस्त्यावर
कर्नाटकी आंब्याच्या विरोधात स्थानिक बागायतदार आक्रमक
स्थानिक बाजारात येणाऱ्या आंब्याची आंबा बागायतदारांकडून झाडाझडती
आंबा बागायतदार आणि आंबा विक्रेते यांच्यामध्ये शाब्दिक चकमक