Big news for students; 11th online admission date announced
राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची तारीख जाहीर करण्यात आली आहे.ऑनलाईन प्रवेश अर्जाचा पहिला भाग येत्या २५ मे पासून भरण्यास उपलब्ध होणार आहे.
विद्यार्थी येत्या २० ते २४ मे या कालावधीत प्रवेश अर्ज भरण्याचा सराव करू शकतात. अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. याची माहिती राज्य माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.