Fire fighting system of Ratnagiri Municipal Council has been strengthened
रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषद अग्निशमन विभागाला अत्याधुनिक वाहनाचे लोकार्पण आज राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी – रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह,पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी सीइओ किर्तीकुमार पुजार आदी उपस्थित होते