TULJAPUR: ‘आई तुळजाभवानी’ चं दर्शन घ्यायला निघालात…मग ही बातमी जरूर वाचा…

Going to take Darshan of  ‘Aai Tuljabhavani’…then read this news…

तुळजापूर : तुळजाभवानी मंदिरामध्ये प्रवेशासाठी मंदिर संस्थानच्या वतीने एक नियमावली जारी करण्यात आली आहे. त्या नियमावलीचे फलक हे मंदिरात लावण्यात आले आहेत.

त्यानुसार बरमोडा, हाफ पॅन्ट, उत्तेजक कपडे तसेच अंग प्रदर्शन करणारे कपडे घातलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही.