NHAVELI: उभ्या दुचाकीला आग आगीच्या भडकेत गाडी खाक

The fire on the standing two-wheeler consumes the car in a blaze of fire

निरवडे माळकरवाडी येथील प्रकार- सुदैवाने कोनालाही दुखापत नाही.

न्हावेली – श्रेयस गावडे.
निरवडे येथे उभ्या करून ठेवलेल्या दुचाकीला आग लागून गाडी पूर्ण जळून खाक झाली यात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही .
तळवणे येथील प्रसाद तळवणेकर हे आपल्या ताब्यातील गाडी युनिकॉर्न एम एच 07 क्यू 3537 ही गाडी घेऊन जैतिर तुळस येथे गेले होते. तुळस येथून परतेवेळी निरवडे माळकरवाडी येथे मित्राच्या घरी थांबले असता उभी करून ठेवलेल्या दुचाकीला अचानक आग लागण्यास सुरवात झाली व पूर्ण गाडी जळून खाक झाली .
यात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसून मात्र गाडी आगीच्या भडकेत खाक झाली.