लांजा | प्रतिनिधी :
खाजगी आराम बस आणि मोटरसायकल यांच्यातील अपघातातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
वाटुळ दाभोळे मार्गावर कोर्ले तिठा येथे शनिवारी सायंकाळी झाला होता अपघात
अपघातामध्ये संकेत माईन हा तरुण झाला होता गंभीर जखमी
रत्नागिरी येथे उपचार सुरू असताना झाला दुर्दैवी मृत्यू