गणराया भोवती विलायती काजूंची आरास

रत्नागिरी : रत्नागिरीतील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील श्रींच्या समोर हंगामात येणाऱ्या विलायती काजू ची आरास करण्यात आली होती.