खारेपाटन सरपंच यांनी भाजपचा झेंडा घेतला हाती

Google search engine
Google search engine

भाजपचे पक्ष प्रवेशाचे फटाके सुरू

आम. नितेश राणेंनी केले त्या कार्यकर्त्यांचे स्वागत ..!

कणकवली I मयुर ठाकूर : नितेश राणेंनी सेनेला अजून एक धक्का दिला. निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सेनेतील बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते भाजपात प्रवेश करू लागले आहेत. आमदार नितेश राणे यांच्या कार्यकर्तुत्वावर विश्वास ठेवून हे प्रवेश होत आहेत. सोमवारी सायंकाळी ६ वा. देखील एक पक्ष प्रवेश झाला.

Kharepatan Sarpanch took the flag of BJP

यावेळी खारेपाटण अपक्ष सरपंच रमाकांत राऊत, विजय सावंत, प्रकाश आडविलकर, राकेश राऊत यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. आम. नितेश राणेंनी त्यांचे स्वागत केले व त्यांना पुढील विकास कामांसाठी आपण सदैव सोबत असल्याची ग्वाही दिली.