MASURE: माजी ग्रामपंचायत कर्मचारी विष्णू कासले यांचे निधन

Former Gram Panchayat employee Vishnu Kasle passed away

मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील असगणी पन्हळवाडी येथील विष्णू आत्माराम कासले ( ७३ वर्ष )यांचे निधन झाले. ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून त्यांनी काम केलं होते. तसेच सामाजिक कामात त्यांचा नेहमी हातभार असायचा. त्यांच्या पश्चात मुलगा, चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. असगणी येथे त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी अंतिम संस्कार करण्यात आले.