माध्यमिक शालांत परिक्षेचा देवगड तालुक्याचा निकाल ९८.१९ टक्के

देवगड : प्रतिनिधी
माध्यमिक शालांत परिक्षेचा देवगड तालुक्याचा निकाल ९८.१९ टक्के लागला असुन तालुक्यातील ३१ हायस्कूलांपैकी २४ हायस्कुलचा निकाल १०० टक्के लागला आहे.शेठ.म.ग.हायस्कुलची विद्यार्थीनी ही राजसी इंद्रनील ठाकूर(९९.४०) तर उमा मिलींद पवार इंग्लिश मिडीयम स्कूलचा विद्यार्थी वरद सदाशिव सरोळकर(९७.८०) व शेठ.म.ग.हायस्कुलचा कांचन उल्हास कदम(९७.४०) गुण मिळवुन तालुक्यात तृतीय आला आहे. परीक्षेला एकूण १३८३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी १३५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
शेठ.म.ग.हायस्कुल,देवगड ९९.२ टक्के २०५ पैकी २०३ उत्तीर्ण
प्रथम राजसी इंद्रनील ठाकूर(९९.४०), द्वितीय कांचन उल्हास कदम(९७.४०), तृतीय वेदांत संजय सावंत(९४.२०), चतुर्थ सावरी सुशांत परब(९३.२०), पाचवा मिथील राकेश पेडणेकर(९२.६०)
विशेष प्राविण्य ८५, प्रथम श्रेणी ८०, द्वितीय श्रेणी ३३, तृतीय श्रेणी ५
श्रीराम मोरेश्वर गोगटे विद्यामंदीर जामसंडे ९५.३४ टक्के ८६ पैकी ८२ उत्तीर्ण
प्रथम मधुरा मृत्युंजय मुणगेकर(९५.४०), द्वितीय लावण्या चंद्रशेखर वालकर(९२.२०), तृतीय रिध्दी शामसुंदर जुवाटकर(९१.८०)
श्री रामेश्वर हायस्कुल मिठबांव १०० टक्के ४४ पैकी ४४ उत्तीर्ण
प्रथम संस्कृती श्रीकांत लोके(९२.४०), द्वितीय प्रसाद पुरूषोत्तम पेडणेकर(९०.४०), तृतीय विभागून तन्मय संतोष राणे व संभाजी जकाप्पा माने(९०)
आदर्श विद्यामंदीर qकजवडे हायस्कूल निकाल १०० टक्के २७ पैकी २७
प्रथम विराज जनार्दन ठुकरूल(९७), द्वितीय मधुरा दिपक घाडी(९५.८०), तृतीय प्रसन्ना सत्यवान जोईल(९१.६०)
विशेष प्राविण्यप्राप्त विद्यार्थी २१, प्रथम श्रेणी ५, द्वितीय श्रेणी १
यशस्वी विद्याथ्र्यांचे संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
माध्यमिक विद्यामंदीर, टेंबवली १०० टक्के
प्रथम मयुर उमेश राणे(९१), द्वितीय शुभम रqवद्र मेस्त्री(७८.२०), तृतीय आर्यन मंगेश राणे(७३.६०)
श्रीराम माध्यमिक विद्यामंदीर,पडेल ९६.९६ टक्के ६६ पैकी ६४ उत्तीर्ण
प्रथम लाजरी राजेंद्र तानवडे(९१.२०), द्वितीय हेमाली सुरेश आंबेरकर(८२.८०), तृतीय संचिता संतोष घाडी(८२), चतुर्थ शुभम संतोष चव्हाण(८१.४०), पाचवी पूजा मनेष वारीक(८१.२०)

माध्यमिक विद्यामंदीर, कुणकेश्वर १०० टक्के ४६ पैकी ४६ उत्तीर्ण
प्रथम रिया प्रमोद शेठ(८९.२०), द्वितीय पौरस डामरी(८७), तृतीय मधुरा गिरकर(८५.४०)
एकूण प्रविष्ट ४६, उत्तीर्ण ४६, विशेष प्राविण्य १४, प्रथम श्रेणी २४, द्वितीय श्रेणी ६, तृतीय श्रेणी २
भाऊसाहेब लोकेगांवकर विद्यालय,गिर्ये ९६.२९ टक्के २८ पैकी २७ उत्तीर्ण
प्रथम तेजश्री संदीप डोळकर(९३.८०), द्वितीय गौरी दिपक देवळेकर(८३.८०), तृतीय पुजन दयानंद पुजारे(७९.४०)
उमा मिलींद पवार,इंग्लिश मिडीयम स्कुल,देवगड १०० टक्के ४५ पैकी ४५
प्रथम वरद सदाशिव सरोळकर(९७.८०), द्वितीय मृण्मयी प्रल्हाद गाडेकर(९५.८०), तृतीय दशमिनी सिताराम वाळके(९४.४०)
अ.कृ.केळकर वाडा हायस्कूल ९८.५७ टक्के निकाल, ७० पैकी ६९ उत्तीर्ण
प्रथम सानिका समीर परब(९०.४०), द्वितीय अवनी विनायक नेने(८८), तृतीय वैष्णवी विजय मुळम(८६.८०), चतुर्थ निमिषा अजित तेली(८५.४०), पंचम अनुष्का संजय तावडे(८४.८०)
एस्.बी.राणे हायस्कुल नारींग्रे १०० टक्के २२ पैकी २२ उत्तीर्ण
प्रथम मृणाली अरूण दुकले(९०), द्वितीय अभिषेक चारूदत्त qशदे(८३), तृतीय श्रावणी संजय कांबळे(८०.८०)
शिरगांव हायस्कुल, शिरगाव ९८.७७ टक्के ८१ पैकी ८० उत्तीर्ण
प्रथम सुकन्या विजय साटम(९५.२०), द्वितीय श्रेयशी सचिन मेस्त्री(९४), तृतीय पूजा संतोष \ाटक(९२.६०)
महात्मा गांधी विद्यामंदीर तळेबाजार ९८.७३ टक्के
प्रथम हर्षल दिलीप किर्तने(८७.६०), द्वितीय स्वामिनी संतोष जुवाटकर(८७.२०), तृतीय दिप्ती सदानंद qहदळेकर(८६)
एकूण नियमित विद्यार्थी-७९, विशेष प्राविण्य ३०, प्रथम श्रेणी ३८, द्वितीय श्रेणी ९ व तृतीय श्रेणी १
सर्व यशस्वी विद्याथ्र्यांचे संस्था अध्यक्ष संदीप तेली, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, खजिनदार संतोष वरेरकर, सर्व संस्था पदाधिकारी ,मुख्याध्यापक रघुनाथ घोगळे व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
श्री भगवती हायस्कुल,मुणगे १०० टक्के ३५ पैकी ३५ उत्तीर्ण
प्रथम सई संदीप राणे(९५.४०), द्वितीय ईशा विजय प्रभू(८८.८०), तृतीय यश विनोद सावंत(८८.२०)
माध्यमिक विद्यामंदीर कुवळे १००टक्के १९ पैकी १९
प्रथम साईश च.वळंजू(९२.६०), द्वितीय अनिरूध्द बा.जगताप(८७.८०), तृतीय राहूल च.घाडी(८५.४०)
शां.वि.कुळकर्णी माध्यमिक विद्यामंदीर मोंड १०० टक्के ५३ पैकी ५३ उत्तीर्ण
प्रथम अथर्व सदानंद नाईकधुरे(९१.२०), द्वितीय आर्यन मिलींद देवळेकर(८७), तृतीय तन्वी सुनिल घाडी(८२)
विशेष श्रेणी १०, प्रथम श्रेणी १७, दिव्तीय श्रेणी २४, तृतीय श्रेणी २
आरेश्वर हायस्कुल आरे १०० टक्के १७ पैकी १७ उत्तीर्ण
प्रथम श्रावणी मंगेश डांगवे(९४.६०), द्वितीय यशवी दिपक धुरी(९३.८०), तृतीय ऋतिका रामकृष्ण कदम(९२.६०)
श्री.भगवती माध्यमिक विद्यालय, कोटकामते १०० टक्के १८ पैकी १८ उत्तीर्ण
प्रथम विभागून शुभम भागवत बुधकर व अक्षता रमाकांत परब(९१.६०), द्वितीय कविता नामदेव वाघरी(९०.६०), तृतीय शुभम संतोष आईर(८५.४०)
विशेष प्राविण्य ६, प्रथमश्रेणी १०, द्वितीय श्रेणी २
डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कुल, मुटाट १०० टक्के ९० पैकी ९० उत्तीर्ण
प्रथम रिध्दी जयेंद्र पाळेकर(९४), दिव्तीय सिध्दी जयेंद्र पाळेकर(९३), तृतीय नैनिश सुर्यकांत साळुंके(९२.२०)
माध्यमिक विद्यालय, विजयदुर्ग १०० टक्के २० पैकी २० उत्तीर्ण
प्रथम श्रेया मिलींद मयेकर(९६), द्वितीय मयुरी रूपेश जावकर(८८), तृतीय मनस्वी मकरंद देवधर(८३.८०), चतुर्थ प्रतिक्षा प्रकाश रेपे(८०), पाचवी दीक्षा दिपक मिठबांवकर(७९.४०)
माध्यमिक विद्यालय सौंदाळे १०० टक्के ३१ पैकी ३१ उत्तीर्ण
प्रथम यशराज महेश गिरकर(९५.८०), द्वितीय पायल रूपेश घाडी(९२.६०), तृतीय भक्ती संतोष राणे(८९.८०), चतुर्थ विशब्धा रावजी घाडी(८९.२०), पाचवी सानिका रमाकांत राणे(८९)
विशेष प्राविण्य श्रेणी २२, प्रथम श्रेणी ९
माध्यमिक विद्यालय, \णसगाव १०० टक्के ७२ पैकी ७२ उत्तीर्ण
प्रथम विभागून आर्या शिवाजी बावकरदेसाई व महेक जलाल डोंगरकर(९१.२०), द्वितीय अर्पिता अनंत येरम(८९.८०), तृतीय श्रावणी दिपक घाडीगावकर(८८.६०)
खुडी माध्यमिक विद्यालय खुडी १०० टक्के ८ पैकी ८
प्रथम प्रथम ऐश्वर्या विश्वनाथ जोईल(८०.२०), द्वितीय तेजस विजय ठुकरूल(७८.६०), तृतीय साहिल विजय शिद्रुक(७५.४०)
पंचक्रोशी माध्यमिक विद्यामंदीर,गवाणे १०० टक्के
प्रथम पार्थ प्रदीप सावंत(८८), द्वितीय वेदांत रqवद्र तळेकर(७८.६०), तृतीय सलोनी संदीप सोगम(७८.४०)
माध्यमिक विद्यामंदीर साळशी १०० टक्के निकाल १५ पैकी १५ उत्तीर्ण
प्रथम मनोज महेश भोगले(८६.६०), द्वितीय रोहीत राकेश महाजन(८६.२०), तृतीय रिया ज्ञानेश्वर भोगले(८५.४०), चतुर्थ मानसी अजय लाड(८३), पंचम ऋगवेद राजेंद्र साटम(८१.८०)

पेंढरी पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय पेंंढरी १०० टक्के निकाल २१ पैकी २१ उत्तीर्ण
प्रथम निशांत सुनिल पवार(८४.२०), द्वितीय श्रुती रqवद्र सोमले(८४), तृतीय मानस केशव सोमले(८३), चतुर्थ तृप्ती भिकाजी नरसाळे आणि वेदांत किरण तिर्लोटकर(७९), पंचम आदिती प्रकाश बाणे(७२.२०)
विशेष प्राविण्य ७, प्रथम श्रेणी ९, द्वितीय श्रेणी ५
सर्व उत्तीर्ण विद्याथ्र्यांचे संस्था पदाधिकारी पेंढरी ग्रामविकास मंडळ व पंचक्रोशी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.
कोर्ले धालवली माध्यमिक विद्यालय १०० टक्के निकाल ३२ पैकी ३२ उत्तीर्ण
प्रथम स्वरूपा जगदीश पाडावे(८९.६०), द्वितीय श्रुतीका श्रीराम ठाकूरदेसाई(८५.६०), तृतीय रोशन मोहन शृंगारे व नजाकत भाटकर (८४.४०), चतुर्थ अमान रिशाद मालपेकर(८०), पंचम कुणाल नारायण कोकरे(७९.२०)
गेली १० ते १२ वर्षे १०० टक्के निकालाची उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली असून उत्तीर्ण विद्याथ्र्यांचे संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
ई बी टी हायस्कूल ठाकूरवाडी १०० टक्के निकाल ३४ पैकी ३४ उत्तीर्ण
प्रथम साहरीश अ.कादीर मणचेकर(८९.२०), द्वितीय झीनत अ.गनी मुल्ला आणि झेैबुन्नीसा सईद ठाकूर(८७.४०), तृतीय अदीब रीयाझ भाटकर(८५.४०)
यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय बापर्डे १०० टक्के निकाल
प्रथम रोहित प्रमोद मेस्त्री(९५.८०), द्वितीय प्राप्ती स्वानंद राणे(९०), श्रेया अनंत नाईकधुरे(८५.२०)