सावंतवाडी । प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सामाजिक सांस्कृतिक व वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सारथी फाउंडेशन सिंधुदुर्ग या संस्थेचा यावर्षीचा युवा पुरस्कार निरवडे येथील जयराम आत्माराम जाधव यांना जाहीर करण्यात आला आहे. गेली वर्ष अनेक वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उत्तमरीत्या काम करीत असल्याने संस्थेकडून त्यांना हा पुरस्कार जाहीर करीत असल्याचे संस्थेचे सचिव श्री महेश सातवसे यांनी स्पष्ट केले
Sindhudurg.