सहा आसनी मॅजिक रिक्षा संघटनेच्या वतीने सत्यनारायण महापूजा व जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धांचे आयोजन…!

Google search engine
Google search engine

सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा २०२२ ग्रुप/ सोलो चे विशेष आकर्षण

कणकवली I मयूर ठाकूर : दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सहा असणे मॅजिक रिक्षा संघटना कणकवली आचरा रोड यांच्या मार्फत शनिवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी मारुती मंदिर श्रावण याठिकाणी सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे यानिमित्त सर्वांनी तीर्थप्रसादाचा आणि विविध असलेल्या कार्यक्रमांचा आवश्यक घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे

Satyanarayana Mahapuja and district level record dance competition through six seater magic rickshaw association

असे असतील कार्यक्रम :

२६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा. सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ ते २ वा. महाप्रसाद, सायंकाळी ५ वा. स्थानिकांची सुस्वर भजने व रात्रौ ९ वाजता जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याकरिता विविध बक्षिसे देखील ठेवण्यात आली आहेत.

स्पर्धेची पारितोषिके पुढीलप्रमाणे –

▪️ग्रुप डान्स पारितोषिके –

प्रथम क्रमांक – १०,०००
द्वितीय क्रमांक – ७०००
तृतीय क्रमांक – ५०००
उत्तेजनार्थ – १,५००

▪️ सोलो डान्स पारितोषिके –

प्रथम क्रमांक – ५०००
द्वितीय क्रमांक – ३०००
तृतीय क्रमांक – २०००
उत्तेजनार्थ – १०००

यांसह आकर्षक सन्मानचिन्ह देखील देऊन गौरविण्यात येणार आहे.

या स्पर्धेसाठी अटी व नियम देखील आहेत. ग्रुप डान्स प्रवेश फी ५०० रु. प्रथम येणारे १२ ग्रुप स्पर्धेत सहभागी केले जातील. सोलो डान्स प्रवेश फी २०० रु. प्रथम १५ स्पर्धकांना संधी

अधिक माहितीसाठी अजय परब – ९४२०९६३६५०, विजय सावंत – ९४२१०००८५५, अभिनंदन मुंज – ९४०४४४८९८८, अनिल मुळये – ८६५२१०६३३८, जयंत घाडीगांवकर – (गुगल पे – नंबर ) ९४२१९९४३४८ संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.