श्री देवी करंजेश्वरी देवीचे माजी खासदार निलेश राणे यांनी घेतले दर्शन

 

 

चिपळूण : चिपळूण येथील श्री देवी करंजेश्वरी देवीचे माजी खासदार निलेश राणे यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत चिपळूणच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, माजी नगरसेवक परिमल भोसले, श्री रेळेकर तसेच देवस्थानचे पदाधिकारी होते.