सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या कार्यकारी समितीवर किरण सामंत, प्रमोद जठार यांची नियुक्ती..!

Google search engine
Google search engine

 

सिंधुदुर्ग : सिंधू – रत्न समृद्ध योजनेच्या कार्यकारी समितीवर यापूर्वी करण्यात आलेल्या विशेष निमंत्रित सदस्यांच्या यापूर्वी केलेल्या नियुक्ती रद्द करत त्याजागी नवीन नियुक्ती देत असताना माजी आमदार प्रमोद जठार व उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची या समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. या बाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे.