पावसाचा अलर्ट

rain flows down from a roof down

 

रत्नागिरी | प्रतिनिधी : भारतीय हवामान खात्याकडून दुपारी 1.30 वाजता दिलेल्या सूचनेनुसार

रत्नागिरी जिल्ह्यांतील वेगवेगळ्या ठिकाणी 3-4 तासात विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने येणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना खबरदारी घ्या असे आवाहन करण्यात आले आहे.