सौ. अर्चना घारे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी होणार साजरा

Google search engine
Google search engine

अर्चना फाऊंडेशनच्या माध्यमातून आयोजन

सावंतवाडी । प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ. अर्चना घारे परब यांचा वाढदिवस १ डिसेंबर रोजी असून हा वाढदिवस अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. शाळा, सामाजिक संस्था व आश्रम या ठिकाणीही विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत, अशी माहिती अर्चना फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली.

 

 

Sindhudurg