दळवी कुटुंबीयांचे भाजपा नेते आशिष शेलार आम. नितेश राणे यांनी केले सांत्वन

कणकवली;
भारतीय जनता पक्षाचे कोकण विभाग संघटन मंत्री श्री. शैलेंद्र दळवी यांचे वडील जीजी दळवी यांचे दुःखद निधन झाले. दळवी कुटुंबीयांचे सांत्वन कणकवली तालुक्यातील हळवल येथील निवासस्थानी जावून मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार व आमदार नितेश राणे यांनी केले.सोबत जिल्हा बँक उपाध्यक्ष श्री.अतुल काळसेकर व भाजप पदाधिकारी होते.