पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे जिल्ह्यातील घाट रस्त्यांवर दरडीचा धोका

मुंबई :

जिल्हे पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे | घाट रस्त्यांवरून प्रवास करताना काळजी घ्या. जीर्ण वाडे, घरे, टेकड्यांच्या उतारावर/ पायथ्याशी असणाऱ्या कुटुंबांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन सतर्क या हवामान संस्थेने केले असून कुठे दरड कोसळून शकते याचा तक्ता जाहीर केला आहे.