शरद पवारांच्‍या गुगलीवर फडणवीसांचा सिक्सर…..केंद्रीय ंमत्री नारायण राणे यांचे ट्वीट ..

 

https://twitter.com/MeNarayanRane/status/1675434253897588737?s=19

शरद पवारांच्‍या गुगलीवर सिक्‍सर ! देवेंद्र फडणवीस यांच्‍या यॉर्करवर राष्‍ट्रवादीचा त्रिफळा उडाला. उध्‍दव ठाकरे हिट विकेट आणि संजय राऊत स्‍वत:च्‍या पायात अडकून पडून रन आऊट. देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन!