मुंबई : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार साहेबांचे आज मुंबई देवगिरी बंगाला येथे शाल व पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन करताना राष्ट्रवादी नेते तथा मा नगरसेवक अबिद नाईक, राष्ट्रवादी प्रदेश चिटनीस सुरेश गवस, राष्ट्रवादी प्रांतिक सदयस्य सावलाराम अनावकर गुरूजी, राष्ट्रवादी प्रांतिक सदयस्य उदय भोसले, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष एम डी सावंत, राष्ट्रवादी कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर,कणकवली राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इम्रान शैख़, कणकवली राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष निशिकांत कडुलकर,राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष अमित केतकर, राष्ट्रवादी शहर सरचिटणीस गणेश चौगुले,राष्ट्रवादी माजी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, राष्ट्रवादी कणकवली माजी तालु का अध्यक्ष विलास गावकर,माजी राष्ट्रवादी ग्राहक सवरक्षण जिल्हा अध्यक्ष दिलीप वर्णे,विलास पावसकर, राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रदेश महासचिव शफीक खान, केदार खोत,प्रवीण मोर्ये,आदि उपस्थित होते
Home ताज्या घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाईक,गवस,अनावकर गुरूजी,यांच्यासह कार्यकर्त्यांनी घेतली अजितदादांची भेट