राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा अजित दादांना पाठींबा

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, प्रदेश संघटक काका कुडाळकर यांनी घेतली भेट

कणकवली : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक काका कुडाळकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या सिंधुदुर्ग जिल्हातील युवक कार्यकत्यांनी आज बुधवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेवून,सिंधुदुर्ग जिल्हातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पाठींबा दर्शविला असुन अजितदादांसमोर असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रफुल सुद्रिक यांनी आधी स्पष्ट केले होते. त्या अनुषंगाने आज होत असलेल्या बैठकीच्या निमित्ताने त्यांनी अजितदादांची भेट घेत तुमच्यासमवेत असल्याचा श्री सुद्रिक यांनी विश्वास व्यक्त केला.

 

जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस श्री प्रफुल्ल सुद्रीक, महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस रुजाय फर्नांडिस डॉ.अभिनंदन मालकडकर, सर्फराज नाईक ,राजेश पाताडे, अँड भरत गावकर ,मकरंद परब,हार्दिक शिंगले, सर्वेश पावसकर, प्रभाकर चव्हाण,कृष्णा घाडीगावकर, लक्ष्मण गाडीगावकर, संतोष मुरकर,सत्यवान परब, वैभव रावराणे, प्रसाद कोठावळे, अमित गुरव, रोहन पाताडे, मंदार घा, विकास दळवी ,बाळा भोगले ,चंद्रशेखर चव्हाण, सुधाकर कर्ले ,मयूर दळवी, राजेंद्र शिर्के, दीपक भोगले,प्रकाश नाईक, किशोर घाडीगावकर,हर्षद बेग,वैभव मुरकर, विष्णू परब, सावली पाटकर, चंद्रकांत (चंदू)परब, मोहन परब, बंटी परब, बाळा सातारर्डेकर, राजेंद्र दळवी यावेळी उपस्थित होते.