राजापूर Breaking : शहरातील पवार इलेक्ट्रॉनिक्सला मध्यरात्री भीषण आग

राजापूर |  प्रतिनिधी :  राजापूर शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या नामांकित पवार इलेक्ट्रॉनिक्सला मध्यरात्री भिषण आग लागली.

बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.

अचानक लागलेल्या या आगीत पवार इलेक्ट्रॉनिक्स आणि शेजारील साने यांचे दुकान भर पावसामध्ये जाळून खाक झाले आहे

स्थानिक नागरीक आणि प्रशासन यांनी  शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली

  • मात्र यात पबार व साने यांच्या दुकानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.