शिवाजी कारेकर यांचे निलेश राणे यांनी केले सांत्वन

 

रत्नागिरी | प्रतिनिधी : रत्नागिरीतील कट्टर राणे समर्थक शिवाजी कारेकर यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यानंतर त्यांचे सांत्वन करताना भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी खासदार निलेश राणे सोबत जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, प्रवक्ते नित्यानंद दळवी उपस्थित होते.