जानवली येथील निवृत्त पोलिस अधिकारी शंकर राणे निधन

जनवली येथील निवृत्त पोलिस अधिकारी शंकर राणे निधन
कणकवली
जनवली येथील मुंबई क्राईम ब्रांच चे सेवा निवृत्त पोलिस अधिकारी शंकर रामचंद्र राणे
वय वर्षे 85.रविवार दिनांक 02 जुलै 2023 रोजी सकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे ,दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे.जाणवली गावचे महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रा.सत्यवान राणे यांचे ते वडील होत.