जामसंडे दीर्बादेवी स्टॉप येथे भीषण अपघात

*जामसंडे दीर्बादेवी स्टॉप येथे भीषण अपघात*

मोटरसायकल आणि एसटी यांच्यात झाली धडक धडक एवढी जबरदस्त होती की मारुती माने यांच्या दुकानाच्या छपराला धडक देऊन पूर्णता कोसळून मोटरसायकलच्या अंगावरती पडून गंभीर जखमी झाले आहेत त्यामध्ये मोटरसायकल वरील दोन युवक हे आनंदवाडीतील असल्याचे समजतात त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे त्याला ग्रामीण रुग्णालयात नेण्याचे समजते