आमदार नितेश राणे आज देवगडमध्ये, आपत्ती व्यवस्थापनाचा घेणार आढावा

कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी देवगड तहसील कार्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे
ही बैठक 11 जुलै रोजी तीन वाजता होणार आहे या बैठकीत आमदार नितेश राणे सुरू झालेल्या पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासनाने केलेली तयारीचा आढावा घेणार आहेत व या संदर्भातील सूचना करणार आहेत