चिपळूण :
बाप रे! घरावरच कोसळला टेम्पो
वहाळफाटा सावर्डे येथे घडला अपघात
मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे वहाळफाटा येथे महामार्गाच्या लगतच्या घरावर आयशीयार्ड कलंडला आहे..
सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही.
मात्र घराचे प्रचंड नुकसान मोठ्याप्रामाणात झाले आहे..
चौपदरीकरणाच्या अपुऱ्या कामाचा फटका महामार्गाच्या लगत राहणाऱ्या रहिवाशांना बसतोय.