रत्नागिरी | प्रतिनिधी : उद्या पासून दोन दिवस मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोकणात रत्नागिरी दौऱ्यावर
सकाळी 10 वाजता पुण्याहून चिपळूण ला होणार अगमन
सकाळी 10.30 वाजता चिपळूण मार्कडी याठिकाणी पक्ष कार्यालय उद्घाटन केल्यावर हॉटेल अतिथी मध्ये जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ता यांची होणार बेठक
तर खेड येथे वेश्य भवन हॉल मध्ये सायंकाळी 6 वाजता होणार पक्ष प्रवेश कार्यक्रम
तर 14 जुलै रोजी सकाळी 10 वाजता दापोली येथे पक्ष कार्यालय उद्घाटन करून सकाळी 11.30 वाजता मंडनगड येथील पदाधिकारी बेठक होणार आहे
दोन दिवसाच्या कोकण दोऱ्यात दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का ? यावर मोठे विधान करण्याची शक्यता
त्यामुळे राज ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याकडे लागले साऱ्याचे लक्ष