आ. नितेश राणे यांची शिरगांव हायस्कूलला भेट

मंगळवार दिनांक ११ जुलै २०२३ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता कणकवली देवगड वैभववाडी मतदार संघाचे आमदार नितेश राणे साहेब यांनी शाळेला भेट दिली
शिरगांव हायस्कूल ला भगीरथ प्रतिष्ठान झाराप यांच्या मदतीतून प्राप्त झालेला स्मार्ट डिजिटल बोर्ड चा वापर अध्यापन अध्ययन प्रक्रियेत कसा केला जात आहे याची माहिती व त्याचे कार्य जाणून घेण्यासाठी माननीय आमदार साहेबांनी शाळेस भेट दिली व स्मार्ट बोर्ड चे कार्य जाणून घेतले.सोबत श्री.संदीप साटम ,मुख्याध्यापक श्री अत्तार सर ,मंगेश लोके ,शैलेश जाधव ,श्री.अमोल तेली ,रवी पाळेकर ई .उपस्थित होते