चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील कोंडफणसवणे व आकले ग्रामपंचायत याठिकाणी गुरूवारी वृक्ष लागवड करण्यात आली.
कोंडफणसवणे येथील कार्यक्रमप्रसंगी सरपंच सौ. वैशाली जिनगरे उपसरपंच संकेश पवार, ग्रा.पं.सदस्य प्रशांत कदम, सौ. प्रणिता पवार, सौ.प्रिया जाधव, सौ. प्राजक्ता कदम, माजी सरपंच मधुकर इंदुलकर, पोलीस पाटील रवींद्र इंदूरकर, ग्रामस्थ विलास भिकु जिनगरे, दिलीप रामा गुरव, अनंत भिकू म्हादे, ग्रामसेवक विलास कदम, ग्रा.पं. कर्मचारी केतन कदम आदी उपस्थित होते. तर आकले येथील कार्यक्रमप्रसंगी सरपंच सौ.सोनाली कदम, उपसरपंच नितेश निकम, अंगणवाडी, सेविका सौ. श्रेया पवार, सौ.अर्चना जाधव, सौ.मयुरी कडव, सौ गंगोत्री गाजमल, आशा सेविका, सौ. रेश्मा शिंदे, सौ.जाधव, आरोग्य सेविका केसरकर, शिवराम मेस्त्री, ग्रामसेवक श्री.सरवदे आदी उपस्थित होते.