भर पावसात आंब्याच्या झाडाला लागल्या कैऱ्या

 

रत्नागिरी | दिनेश पेटकर : यंदा आंबा रुसला होता. अनेकांना मनसोक्त आंबा खाताच आला नव्हता. त्यामुळे खवय्ये हिरमूसले होते. त्यात आता पावसाळा सुरु झाल्याने कैरी, आंब्याचे दर्शन पुढच्या उन्हाळ्यात होणार हे निश्चित आहे.
पण देवाची करणी आणि नारळात पाणी तसं रत्नागिरी शहरातील साळवी स्टाॅप येथे एका आंब्याच्या झाडाला चक्क मुसळधार पावसाच्या हंगामात कलमाना चक्क कैरी धरली आहे. त्यांचे टिपलेले छायाचिञ टिपलेले आहे आमचे वार्ताहर दिनेश पेटकर यांनी!