राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर संघटनात्मक बदलास वेग

मनसे रत्नागिरी तालुक्यात नव्या नेमणूकांची घोषणा

मनसे रत्नागिरी तालुक्यात नव्या नेमणूकांची घोषणामनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रत्नागिरी दौऱ्यानंतर वेगाने संघटनात्मक बदल होतं असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना ,रत्नागिरी तालुका जि.प गटनिहाय पद नियुक्त्या घोषित करण्यात आल्या आहेत.

याबद्दलची माहिती तालुकाध्यक्ष रूपेश जाधव यांनी दिली

त्याप्रमाणे झालेल्या निवडी पुढीलप्रमाणे आहे

अॅड. श्री. अभिलाष पिलणकरता,तालुका सचिव, रत्नागिरी

श्री. सागर पावसकर, उपतालुकाध्यक्ष,पावस जि.प

श्री. सूर्यकांत उर्फ रूपेश चव्हाण,  उपतालुकाध्यक्ष, कुवारबाव जि.प

श्री. विशाल चव्हाण, उपतालुकाध्यक्ष, खेडशी जि. प.

श्री. सूरज पवार, उपतालुकाध्यक्ष, गोळप जि. प.

श्री. सौरभ पाटील, उपतालुकाध्यक्ष, झाडगाव म्युनिसिपल हद्दीबाहेर मिर्या,  शिरगाव जि.प गट

श्री. संतोष पाले, उपतालुकाध्यक्ष, करबुडे फणसवळे जि.प गट

श्री. एकनाथ उर्फ आप्पा शेट, विभाग अध्यक्ष, मिर्या

श्री. आदित्य चव्हाण, विभाग अध्यक्ष, शिरगाव

श्री. सौरभ गायकवाड, उप विभाग अध्यक्ष, शिरगाव

श्री. ओंकार शिंदे शाखाध्यक्ष,  शिरगाव

श्री. आकाश फाटक, शाखाध्यक्ष,  टिके

श्री. आदेश धुमक, शाखाध्यक्ष,  झरेवाडी

श्री. प्रितीश गायकवाड गटाध्यक्ष