आचरा | अर्जुन बापर्डेकर : मालवण तालुक्यातीलचिंदर- येथील जागृत देवस्थान श्री देवी भगवती माऊली मंदिरात, भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडी आयोजित वार्षिक दशावतार नाट्यप्रयोग मंगळवार शुक्ल पंचमी 27 डिसेंबरला होणार आहे, रात्रौ ठिक 10 वाजता ‘बाळकृष्ण गोरे दशावतार’ नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार असून नाट्य रसिकांनी दशावतार नाट्यप्रयोगाचा आनंद घ्यावा असे आवाहन भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडी व बारापाच मानकरी यांनी केले आहे.