सावंतवाडी : माजगाव हरसावंतवाडा दत्त मंदिर जवळील रहिवासी गोपिका राघोबा भोगणे (१०३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. माजगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच व माजगाव येथील आदर्श ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे संचालक दत्तगुरु भोगणे तसेच सावंतवाडीच्या माजी नगरसेविका शिप्रा सावंत यांच्या त्या आई होत.












