Breaking News : रत्नागिरी जिल्ह्यात एक कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात रत्नागिरी जिल्ह्यातील मंडळ तालुक्यात पहिला रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मंडणगड तालुक्यात पाल्ये गावतील एका रुग्णाची अँटिजिन टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणा पूर्णपणे अलर्टमोडवर आहे. तुर्तासतरी कोणतीही चिंता करण्याच कारण नाही पण काळजी घेणे आवश्यक आहे. या संशयित रुग्णाची आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी पाठवण्यात आली आहे अशी अशी माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हयात कोकणातील मोठे रुग्णालय असलेल्या चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात रुग्णालय प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून मास्क लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.