जिल्हा नियोजन समितीची सभा 5 जानेवारी रोजी

Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा नियोजन समितीची सभा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह (नवीन) सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आली आहे.