आस्था कॉम्प्युटर अँड शॉपी सावंतवाडी यांच्याकडून विशेष लॅपटॉप फेस्टिवल ऑफर
दहा हजारापर्यंत सूट, स्मार्ट वॉच, ब्लूटूथ हेडसेट, वाढीव वॉरंटी, आणि बरच काही ; ३१ ऑक्टोंबर पर्यंत लाभ घेण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग: गेली वीस वर्ष कॉम्प्युटर क्षेत्रात सर्वोत्कृष्ट सेवा देणारे सिंधुदुर्गातील एकमेव आणि अग्रगण्य मल्टी ब्रँड लॅपटॉप विक्रेते आस्था कॉम्प्युटर अँड शॉपी सावंतवाडी यांच्याकडून विशेष लॅपटॉप फेस्टिवल ऑफर सुरू करण्यात आली आहे याबाबतची माहिती खालील प्रमाणे.
HP LENOVO ASUS DELL या सर्व ब्रँडच्या लॅपटॉप वर 0% व्याज दरात BAJAJ फायनान्स
तसेच
दसरा ते दिवाळी दरम्यान केलेल्या
लॅपटॉप खरेदी वर 12 ते 15 हजार च्या Festival ऑफर्स कालावधी 1 ते 31 ऑक्टोबर 2022
➖➖➖➖➖➖➖➖➖
मागील 2 वर्ष्यापासून अफाट वाढलेल्या लॅपटॉप किंमतींवर 3 ते 10 हजार ची सूट(निवडक मॉडेल)
⌚ 5999/- (ᴍʀᴩ) चे Fireboltt Touch Smart Watch
2000/- ते 3200/- चे Artis ब्लूटूथ नेकबँड हेडसेट किंवा ब्लूटूथ स्पीकर
️⌨️ 2000/- चे RGB GAMING किंवा wireless ब्रँडेड कीबोर्ड + माऊस
️ 6000 ते 12000 किंमतीची ची 1 व 2 वर्षांची वाढीव warranty
1500/- किं. चा 3 वर्ष अँटीव्हायरस
️ 650/- किं. चा वायरलेस mouse
1500 ते 2500 किमतीची लॅपटॉप bag
(वरील काही वस्तू मोफत आहेत तर काही वस्तूंसाठी छोटीशी processing ऑफर फी भरणे आवश्यक…)
️️⚫️️
या शिवाय लॅपटॉप सोबत कलर ऑल इन वन प्रिंटर खरेदी केल्यास प्रिंटर च्या Market किंमती वर 3000/- ते 4000/- ची भरघोस सूट
उदा. HP INK Tank Printer
Market Price 14,190/- चा प्रिंटर फक्त 10,???/-
आधार /पॅन / बँक पासबुक वर फक्त 15 मिनिटात BAJAJ फायनान्स उपलब्ध / सुलभ 6 ते 10 हफ्ते / 33% डाउन पेमेंट आवश्यक / फायनान्स घेणाऱ्या व्यक्तीचं 24 वर्ष वय पूर्ण असावे
आमचा पत्ता: आस्था काॅम्प्युटर शॉपी, पहिला मजला अजिंक्य लॉज खाली
एसटी स्टँड जवळ आणि Axis बँक च्या मागे – सावंतवाडी
☎️संपर्क:- लॅपटॉप Price लिस्ट साठी कॉल किंवा Whatsapp मॅसेज करावा
Vinayak 9405099961
Aniket 7410594392
☎️ ऑफिस 8830256755
️️️