अस्सल शेगांव कचोरीचा कोकणातील पहिल्या शाखेचा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शुभारंभ

Google search engine
Google search engine

देवगड

ISO प्रमाणित अस्सल शेगांव कचोरी चे देवगड मध्ये आगमनझाले असून गगनस् शेगांव कचोरी चे संचालक .गगन शर्मा यांच्या हस्ते कॉलेज नाका, देवगड येथे गगनस् शेगांव कचोरी ( Since 1950) कोकणातील पहिल्या शाखेचा शुभारंभ आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आला. यावेळी समीर बापर्डेकर (वितरक – कोकण विभाग) कुमारी वैष्णवी जोईल ( संचालक – झिप लाईन) श्री. नागेश आचरेकर ( राष्ट्रवादी पक्ष कार्यकर्ते) आदी उपस्थित होते महाराष्ट्रातील महिलांना रोजगार मिळावा व त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु करावा म्हणून गगनस् शेगांव कचोरी चे संचालक गगन शर्मा यांनी महाराष्ट्रभरात ३५ शाखा उघडल्या आहेत, कॉलेज नाका, ही कोकणातील पहिली शाखा सुधाकर जोईल याच्या सहकार्य ने उघडण्यात आली आहे. यावेळी अनेक मान्यवरांनी यांनी सुधाकर जोईल व वैष्णवी जोईल यांना त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.