रत्नागिरी : या कार्यक्रमासाठी रत्नागिरी शाखा अधिकारी सुशांत देशपांडे, उपशाखाधिकारी संतोष चौधरी, श्रीकांत फगरे, अजित बोंबले, हर्ष फगरे ,दिलीप पाचकले, पारस पावसकर, अमोल धावडे यांच्या उपस्थितीत सरपंच ग्रामपंचायत हातखंबा जितेंद्र तारवे, माजी सरपंच विद्यमान ग्रा .पं. सदस्या विद्या बोंबले ग्रा.पं.सदस्य विलास बोंबले एँड. सुयोग कांबळे,कस्तुरी सनगरे, रश्मिता बोंबले, पूर्वा तारवे,रसिका सनगरे, रत्नप्रभा देसाई, ग्रामविकास अधिकारी दिपक पाल्ये,ग्रा.पं.लिपीक शुभम डांगे, तलाठी वाडकर मॅडम, अंगणवाडी सुपरवायझर पाटील मॅडम ,कर्मचारी करिश्मा बोंबले, ओमकार बोंबले.आदिती बोंबले सर्व अंगणवाडी सेविका, आशा सेविका,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत १,००,००० चा धनादेश वितरीत करण्यात आला.
Home महाराष्ट्र रत्नागिरी एल. आय. सी. आँफ इंडिया शाखा रत्नागिरी (विभाग कोल्हापूर) यांच्या योजनेतून आणि...