नवीनचंद्र बांदिवडेकर यांची एकमुखी दत्त मंदिराला भेट

Google search engine
Google search engine

रत्नागिरी : अखिल भारतीय भंडारी समाज महा संघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी रत्नागिरी घुडेवठार येथील प्रसिद्ध एकमुखी दत्तमंदिरला भेट देऊन दत्तदर्शन घेतले. मंदीर विश्वस्तांनी त्यांचा यथोचीत सत्कार केल्यानंतर दत्तप्रसादिक बालमित्र भजन मंडळात सहभागी होऊन त्यांनी आनंद घेतला.